Description
बायबलच्या गोष्टी सचित्र पुस्त्तक – Bible story picture book-Marathi
Rs 300
Postal Charges- RS 45
श्रीमती बिली ग्रॅहम यांनी “बायबलच्या गोष्टी सचित्र पुस्तक” या विषयी आपले मनोगत
| मांडताना सांगितले की, “जर या मुलांप्रमाणेच माझ्याजवळ असे बायबलच्या गोष्टी सचित्र
पुस्तक असते तर मला सुद्धा खूप आनंद झाला असता. केवळ नाटक व उत्साह यासाठी
| बायबल मधील गोष्टींशी तुलना करणाऱ्या कोणत्याही गोष्टी/कथा आज उपलब्ध नाहीत. या
गोष्टी/कथा इतक्या सुंदर पद्धतीने सादर केल्या गेल्या असल्यामुळे कुटुंबांसाठी या गोष्टी /
| कथा आज एका संपत्तीप्रमाणे आहेत.
रुथ बेल ग्रॅहम
मॉनट्रेअल, उत्तर कॅरोललना
Reviews
There are no reviews yet.