Description
जीवनानंतर काय ?
भविष्याची एक झलक
“जीवनानंतर काय ?” हे कुमारु नदेसन यांच्या लेखणीतून आलेले आणखी एक पुस्तक आहे. लेखक या पुस्तकात कोवीड साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या जीवनातील अनिश्चितता, वेदना, दुःख यांचा आढावा घेतात. युद्धे, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती तसेच एका मागून एक येणारी संकटे सांगतात की मनुष्याच्या जीवनातील संघर्ष कधीही न संपणारा आहे. सर्वत्र लोक भिती आणि असहाय्यतेने पछाडलेले आहेत. या भयानक परिस्थितीत लेखक आपल्या पुस्तकात देवाच्या वचनातील ज्ञान आणि मार्गदर्शक तत्वे वापरून नवीन जीवनाच्या सुरुवातीसाठी आणि सार्वकालिक जीवनासाठी आपण कसे तयार व्हावे हे सांगतात. अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे.
MRP Rs 80
Post Charges: Rs 45
Special Price Rs 100 Including Postage

Reviews
There are no reviews yet.